महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष मधुकर आरती रिपब्लिकन पक्षाचे व कार्यकर्त्यांचे यांनी आभार मानले,,
मुख्य संपादिका बालिका निरदुडे

Sahyadri news online portal
महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष मधुकर आरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांचे यांनी आभार मानले,,
Sahyadri news
Chief editor Balika nirdude
पुणे:-विधानसभा इलेक्शन 2024 हवेली विभागातील महायुतीचे राष्ट्रवादी चे उमेदवार माननीय चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष माननीय मधुकर आरते तसेच संतोष खरात, सुखदेव कांबळे, महादेव कांबळे, सौ मीनाताई गालटे, हर्णे, महादेव दंदी, संगीता ताई लांडगे व या परिसरातील सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. हवेली परिसरातील अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर जाऊन निळा झेंडा हातात घेऊन महायुतीचे उमेदवार माननीय “चेतन तुपे पाटील यांचा विजय असो ” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुले यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा सकाळ संध्याकाळ गल्लोगल्ली मध्ये जाऊन देण्यात आल्या. अनेक ठिकाणी रिपब्लिकन पार्टी अँड ऑफ इंडियाचे पुणे शहर उपाअध्यक्ष माननीय मधुकर आरते व त्यांची टीम यांचे बऱ्याच ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांनी आपापली भूमिका सांगितली. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक लोकांचे मन
वळवण्यामध्ये या प्रचारा दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांना यश मिळाले असे दिसून येते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील सर्व कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांनी भाग घेतला अशा सर्वांचे आभार श्री मधुकर आरते यांनी मांडले.
वळवण्यामध्ये या प्रचारा दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांना यश मिळाले असे दिसून